गोवंश तस्करी करताना 9 जणाची टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई 8 वाहनात 25 जनावरांसह 42 लाखाचा मुद्देमाल जप्त
कत्तलीसाठी मोठ्याप्रमाणात गोवंशची तेलंगणात तस्करी राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 25 जनावरे आणि नऊ जणांची टोळी शिरपूर पोलिसांनी जेरबंद केली…
