शेतकऱ्याच्या जमिनीचे बळजबरीने खोदकाम 🔸बेंबळा प्रकल्पाचा प्रताप 🔸मोबदला द्या अन्यथा आमरण उपोषण , शेतकऱ्याचा इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील शेतातील शेवटच्या टोकावर पूर्व कल्पना न देता बेंबळा प्रकल्पाने बळजबरीने खोदकाम केले यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कँनल मधून सोडलेल्या…
