शारदा फाउंडेशन व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनी बांधला वनराई बंधारा.
शारदा फाउंडेशन रजि. नंबर महा ८५५ पुणे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडाच्या वतीने वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन शारदा फाऊंडेशनचे अध्यक्ष मा श्री निकेश आमने-पाटील. व शाळेचे मुख्याध्यापक मा…
