अपघातात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अपघात झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका तरुणाला यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समयसूचकता दाखवत स्वतः च्या गाडीतून थेट हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. योग्य…
