उमेदवारांनी पदभरती प्रक्रीयेसंदर्भात दलाल व एजंटपासून सावध राहावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर : ग्राम विकास विभागांतर्गत, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गट -क संवर्गातील पदभरती शासन स्तरावरुन राबविण्यात येत आहे. हि पदभरती नि:पक्षपाती व पारदर्शकपणे होण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू…
