एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविरोधात मनसेचे चंद्रपूर विभाग नियंत्रकांना घेराव
शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी मनसेचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा. राज्यपरिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी चंद्रपूर आगारचा कर्मचाऱ्यांनी २७ नोव्हेंम्बर पासून चंद्रपूर येथे आंदोलन सुरू केले. एन दिवाळीच्या आधी आंदोलन करीत असलेले…
