एम .एस .ई .बी. चा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या माथी या कडे लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 18/ 11 /2021 रोजी राळेगाव एम एस ई बी अंतर्गत येणाऱ्या गावांची शेतात शेतात विज पुरवठा करणाऱ्या डीपी चा विज पुरवठा एम. एस…
