राळेगाव तालुक्यातील झरगड येथील चंद्रभान पचारे यांच्या शेतात विज पडून पाच शेतकरी शेतमजूर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झरगड येथे दिनांक 23/2/2026 रोज सोमवारला दुपारी ठिक दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अचानक पावसाचे वातावरण तयार झाले असता झरगड येथील चंद्रभान पचारे…
