डॉ अशोक पाल हत्या प्रकरण, डॉक्टरांचा कॅडल मार्च
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक पाल याची काल रुग्णालय परिसरात हत्त्या झाल्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रशासन विरोधात तीव्र संतापाची लाट…
