राळेगावात शिंदे गटाला धक्का,संदीप पेंदोर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते भाजपात, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव:-राळेगाव तथा जिल्हा प्रमुख मा.श्री प्रफुल्ल चौहाण यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक, सामाजिक चळवळीत सदैव अग्रेसर राहणारे, आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व संदीप पेंदोर…
