बबनराव लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचा राळेगाव कांग्रेस कमेटी आणि शेतकऱ्यांनी निषेध नोंदवून उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्याचे मंत्री बबनराव लोणीकरांनी केलेल्या भाषणात बोलताना शेतकरी, कर्मचारी, महिला भगिनींना मिळत असलेला निधी हा मोदी साहेबांकडून दिला जात असून ते तुमचे आमचे सर्वांचे बाप…
