परराज्यातील बोगस बियाणे राळेगाव तालुक्यात विक्रीसाठी बंदी करा – मनसेची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुका हा शेतकरी आत्महत्येसाठी जगात कुप्रसिद्ध झाला आहे याला कारणही तसेच आहे सततची नापिकी, अस्मानी सुलतानी संकटांचा मारा यामुळे शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे…
