वत्सलभाई पोटदुखे तेलगू शाळेत 1996 पासूनच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार
भद्रावती तालुक्यातील माजरी गावत वत्सलभाई पोटदुखे तेलुगूशाळेत 1996 ते 2025 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठा तेलगू शाळेत 29 Batch चे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम 04/05/2025 रोजी…
