खड्ड्यात दिवे लावुन दिवाळी साजरी करण्यात आली राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे रस्ता दुरुस्तीच्या मागणी साठी आगळे वेगळे आंदोलन
वरोरा:– तालुक्यातील गिरसावळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे, मोठे मोठे खड्डे पडले आहे तरी या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित…
