ढाणकी येथे पालकमंत्री संजय राठोड यांची विराट प्रचार सभा
प्रतिनिधी//शेख रमजान महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक 2025 चालू असून उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी नगरपंचायत असलेली ढाणकी येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. सर्व राजकीय पक्ष आप आपले उमेदवार जिकूंन…
