वणी येथील चालकाचा अपघातात जागीच मृत्यू,ट्रॅव्हल्स व ट्रक ची धडक
नागपूर महामार्गावरील वरोरा नागपूर मार्गावर भीषण अपघात घडला असून यामध्ये बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर महामार्गावर 5.30 हा अपघात घडला असून महामार्गावरील सर्व रहदारी दोन तास बंद पडली…
