शिवसेना प्रणित युवासेना शाखा-झोला चे अनावरण,शिवसेना ते युवासेना पक्षबंधणी साठी सर्वांचे योगदान महत्वाचे :- संजय देरकर
वणी (झोला )गाव तिथे शाखा व गाव तिथे शिवसैनिकवणी मतदारसंघातील शेवटचा टोकावरील असलेले गाव झोला ह्या गावी शिवसेना प्रणित युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या अथक प्रयत्नाने झोला गावातील युवकांची…
