निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर…
