कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्थानिक कळंब माटे मंगल कार्यालायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.. भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी च्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्त्याना पक्ष…
