एस टी विभागीय आगारात कर्मचाऱ्यांनी केली तेरवी,13 कर्मचाऱ्यांनी मुंडण करून कृती समितीचा केला निषेध
एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज तेरा दिवस पुर्ण झाले असुन चंद्रपूर विभागीय कार्यालयात संतप्त कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन करून कृती समितीचा निषेध केला आहे. सविस्तर वृत्त असे की, नियमित वेतन मिळावे,…
