वेदनादायी…मायबाप सरकार हो , घरकुलचे ३१ लाभार्थी नेमके कुठे गेले जी ?
🔸 वंचित लाभार्थ्यांच्या खडा सवाल🔸प्रशासनासमोर नावे 'शोधण्याचे' कडवे आव्हान🔸चिंचमंडळ येथील अपंग , विधवा व शेतमजूर लाभार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ हे गाव नेहमीच या…
