यवतमाळ येथील आनंद नगर वेदधारनी मंदिर च्या रस्त्याचे मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या उपस्थितीत केले रस्ता भुमीपुजन….!
! राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथील आनंद नगर वेदधारनी मंदिर जवळ च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आज भुमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा.आ.मदनभाऊ येरावार मा.रीता…
