वडकी येथे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ता. (१७): आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी हिंदू हृदय tvसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने वडकी हायवेवरील स्वर्गीय…
