राळेगाव तालुक्यातील खातारा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खातारा येथे झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केली. ही घटना आज दि 6 नोव्हेम्बर 2021…
