जड वाहतूक विरोधात आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषण – अमित बोरकर
घुग्घूस शहरातून सर्रास पने जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहे. आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन सुस्त बसलेली आहे. घुग्घूस शहरातील नागरिकांच्या…
