श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष ,पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी ,यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष ,पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी ,यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा कृतज्ञतेचा आणि निमंत्रितांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी तळेगाव…
