नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनी नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर.
नगर सेवा समिती व शिवसेना वनी शहर तर्फे आज पहाटे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वणी शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये असलेल्या सुभाष चंद्र बोस…
