शुद्ध आचरणाच्या लक्ष्मण रेखाद्वारे जीव वाचवता येतो – आचार्य श्री महानंदसूरीश्वरजी म.सा.
हिंगणघाट । श्री चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर तीर्थक्षेत्र, हिंगणघाट येथे प.पू. आचार्य श्री महानंदसूरीश्वरजी म.सा., मुनि श्री अभिषेक विजयजी म.सा. आदि ठाणा 2 चातुर्मासांसाठी विराजमान आहे. प.पू. आचार्यश्री महानन्द सूरीश्वरजी म.सा.…
