आम आदमी पार्टी चंद्रपुर, वडगाव प्रभाग कडून माजी सैनिक आणि माजी पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला
15 ऑगस्ट स्वातंञ दिनाच्या शुभेच्छा देत, देशाची सेवा करत आपले कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाले अश्या सैनिक व पोलिस अधिकारी यांच्या कार्याला सलाम देत आम आदमी पार्टी वडगाव प्रभाग मध्ये आयोजनकर्ते…
