कुणबी समाजातील पोटजाती एकत्रित येणे काळाची गरज: माजी खासदार मधुकर कुकडे
सहसंपादक : रामभाऊ भोयर देशात कुणबी समाजाची संख्या सुमारे 40 टक्के आहे, परंतु हा समाज पोटजातींमध्ये विखुरला असल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतही समाज अनेक समस्यांना सामोरा जात आहे. शासन आणि प्रशासनात…
