गाडगे महाराज विद्यालयाने निकालात मारली बाजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव चा निकाल यावर्षी सुध्दा उत्कृष्ट राहिला, ग्रामीण भागातील असंख्य अडचणींवर मात करून निकालात विद्यालयाने बाजी मारली,शाळेचा निकाल तालुक्यात चौथ्या…
