कळंब तालुक्यातील २०२० चे विमा रक्कम अद्याप जमा झाली नाही- वसंत पुरके (माजी शिक्षण मंत्री)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) २०२०च्या हंगामात सतत पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुसकाणझाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी इफको टोकियो या पीक विमा कंपनीला पूर्व सूचना देऊन कळंब तालुक्यातील ३०९५ शेतकऱ्यांना…
