हिमायतनगर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने कार्य करा:- जिल्हाप्रमुख कोकाटे गप्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात निष्ठावंतांना न्याय मिळणार का !
परमेश्वर सुर्यवंशी… प्रतिनिधी हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीचे आरक्षण दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर हिमायत नगर शहरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे त्यामुळे नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ…
