अपघात: चंद्रपूर – नागपूर हायवे वर टाकळी- नंदोरी ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात, दोन ठार
शहर प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा चंद्रपूर नागपूर हायवे लागत असलेल्या टाकळी नंदोरी गावालगत असलेल्या जिनिंग जवळ काल रात्री 11 च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत.MH34 BK 2621…
