स्वतःचे कल्याण करायचे असेल तर वारकरी संप्रदायाचा स्वीकार करा -ओमदेव महाराज चौधरी
निमगाव येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर व श्रीमद भागवत सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात केले मार्गदर्शन स्वतःचे कल्याण करायचे असेल तर वारकरी संप्रदायाच्या स्वीकार करा असे मार्गदर्शन ओमदेव महाराज…
