भांडे सेट मिळविण्यासाठी हजारो बांधकाम कामगारांची रांग ,पण खासगी संस्थांच्या ठिकाणी किचन सेट वाटप होणारच कसा?
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनाच्या लाभ मिळाव्या यासाठी वरोरा तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले.त्यासाठी काही खासगी संस्था एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत लाभार्थ्यांकडून वसूल करत वरोरा…
