नागपूर तुळजापूर महामार्गावर चिल्ली ( ज . ) जवळ ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड तालुक्यातील चिल्ली सुकळी(ज)गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला .आज सकाळी सहा वाजता सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुर्यावर एक मृत्यू…
