केगाव वासीयांनी राबविले स्वच्छता अभियान,गुरुदेव सेवा व नेहरू युवा मंडळाचा पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) केगाव गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे,गाव प्लास्टिक मुक्त व्हावे या उद्देशाने क्लीन इंडिया आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र यवतमाळ…
