सहाय्यक दुय्यम निरीक्षक शंकर घाटे यांना लाचेची रक्कम स्विकारतांना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही
लोकहीत महाराष्ट्र / नितेश ताजणे पांढरकवडा येथील सहायक दुय्यम निरीक्षक शंकर गोविंदराव घाटे यांना मद्य परवानावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी नकारदाराकडुन १२ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधकविभागाने…
