राळेगाव तालुका झाडगाव येथे दारूच्या नशेत युवकाची फाशी घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलीस टेशन अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथील शिवा ऊर्फ जयंवत गोविंदा धानोरकर (३७) या युवकांने स्वतः च्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहुन दारुच्या…
