बोर्डा झुल्लुरवार रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीस टाळाटाळ
संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी? प्रतिनिधी:आशिष नैताम,पोंभुर्णा पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील मौजा बोर्डा झुल्लुरवार येथे रोजगार हमी योजनेत मोठा घोळ झाल्याची बाब माहिती अधिकारातून उलगुलान संघटेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उघड करुन…
