गणपती उत्सव व पोळा हे सण शासनाच्या चौकटित राहून साजरे करा :- अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे , शांतता कमिटीची बैठक संपन्न..
तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागात काही दिवसातच पोळा व गणपती उत्सव सणाचे आगमन होणार असून त्यानिमित्त दि 2 सप्टेंबर रोजी शहरातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांनी एक शांतता…
