खासदार भावना ताई गवळी (पाटील) यांचे कडून कळंब शहरात नऊ बोअरवेल ची राखी निमित्त भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथे दि. २२ ऑगस्ट 2021 रोजी खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांनी राखी सन निमित्त कळंब वासियांना आवश्यकता त्या ठिकाणी बोअरवेल भेट दिली. कळंब येथे…
