लोधी समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न दहावीत यशस्वी तर बारावीत ऋतुजा प्रथम
आलोक कर्मचारी संघटनेचे आयोजन तालुका प्रतिनिधी/१० ऑगस्ट:ऋषिकेश जवंजाळ काटोल - अखिल भारतीय लोधी लोधा अधिकारी- कर्मचारी संघ, (आलोक) महाराष्ट्र राज्य तर्फे काटोल - नरखेड तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत…
