नागरी सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गरजेचे यासाठी कंपनी कमांडर ऋषिकेश डोंगरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व बँका टाळेबंदी(Lockdown) मध्येही सतत सुरु होत्या व आत्ताही सुरु आहेत.सोबतच जिल्ह्यातील सर्व उद्योग व कारखाने हि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात…
