भारत बंद च्या आव्हानाला सिडकोत प्रतिसाद.. सर्व पक्षीय विनंती फेरी संपन्न
केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्या विरोधात दिल्ली च्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल केंद्रातील मोदी सरकार घेत नसून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद ची हाक देण्यात आली…
