अवैध धंदे व जुगाऱ्यांचे मुसक्या आवळणार का?नवनियुक्त ठाणेदारांसमोर आव्हान
वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनटक्के साहेब यांची नुकतीच वणी येथे 8 दिवसापुर्वीच ठाणेदार म्हणून रूजू झाले. परिक्षेत्रात सूरू असलेली सट्टापट्टी, कलब, सुगंधित तंबाखू आणि मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आनी अवैध…
