सरपंच्यांनी जात,धर्म,पक्ष,आणि पंत सोडून गावासाठी एकत्रित यावं – सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर,स्ट्रीटलाईट थकबाकी ही सरपंच्या समोर नवीन समस्याच
वणी : राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे स्ट्रीटलाईटचे वीजबिल थकीत आहे. काही ग्रामपंचायतीचे तर जवळपास मागील ३०ते ३५ वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. तर एका एका ग्राम पंचायतीचे करोडो रुपये बिले आहे.…
