खैरी गाव समस्यांच्या विळख्यात ,लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) खैरी हे गाव राळेगाव तालुक्यात मोठे असुन या गावच्या विकासासाठी कोणीही निधी मंजूर करण्यास तयार नाही आहे. खैरी गावातील मेन मार्केट मधील रोडची दुर्दशा झाली…
