पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश पुनश्च लागू करा-
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट- दि.19/05/2021ला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या केंद्रीय कर्मचारी युनियन ने आणि दलित युथ पॅंथर सेना तसेच एकता प्रतिष्ठान च्या वतीने पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश लागू…
